विशेष संपादकिय... -गणेश सावंत -9422742810 ज 19 मार्च. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील काळ्या खडकाला अश्रू फोडणारा दिवस. जगाचा पोशिंदा, जिगरबाज काळजाच्या शेतकर्‍याच्या उरात गरिबीचा नांगर खुपसवणारा दिवस. ‘मढे झाकुनी करतीय पेरणी कुणबीयाचे वाहि लवलाही’ असे धैर्य ठेवणार्‍या शेतकर्‍याला मरणदारी नेणारा दिवस. संकट कुठलंही असो, त्या संकटाला सामोरे जाणार्‍या शेतकर्‍यांचे हात-पाय गाळायला लावणारा दिवस. हो हो... read more

आपल्याकडे कधी कशाला प्रसिध्दी मिळेल सांगता येत नाही. आडवा-तिडवा डान्स करणारे रातोरात स्टार होतात. अर्ध नग्र कपडे घालून चित्रपटात काम करणार्‍या हिरॉइन तरुणाच्या गळ्यातील ताईत होतात. एखाद्या नावाजलेल्या चित्रपटाला इतकी गर्दी असते की, त्याचे तिकीट मिळत नाही पण शेतकर्‍याने अपार मेहनत करुन भाजीपाला पिकवला आणि त्याच्या भाजीपाल्याला कवडीचा म्हणजे एक रुपयाचाही भाव आला नाही तरी त्याची कुणी दखल घेत नाही... read more
---------------------------- गणेश सावंत ---------------------------- गेल्या कित्येक दशकातल्या खदखदीने फुरफुरलेल्या मराठ्यांच्या मोर्चाचे विवेचन जो तो आपल्या नजरेतून करतो. सकारात्मक, नकारात्मक,उपकारी, परोपकारी, सत्य, असत्य, खरं-खोटं, जो जमेल तो अर्थ लावून मराठ्यांच्या मोर्चाचे विश्‍लेषण केलं जाऊ लागलं. केवळ महाराष्ट्रात बहुसंख्य मराठे आहेत म्हणून आणि बोटावर मोजण्या इतक्या श्रीमंत मराठ्यांच्या... read more
समाजातील अन्यायाच्या विरोधात विद्रोहाची भावना व्यक्त करणे हा महाराष्ट्राचा स्वभाव आहे. गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाकडे मराठ्यांच्याच बाधीत नेतृत्वाकडून जातबांधवाकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून, मरठ्यांमधील सर्वसामान्य, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजुर, सुशिक्षीत, बेरोजगार, महिला-मुलींमध्ये कमालीची अस्वस्थता पसरलेली असावी. आज ना उद्या नेतृत्व करणारे मराठे आपल्या अडचणी समजुन घेतील, मुलांच्या... read more
काळ्या आईचं हृदय चिरून एक दान्यावर हजार ते लाख-लाख दाने निर्माण करणारा मराठा समाज. राष्ट्रावर आणि राज्यावर संकट आलच तर गवताचेही भाले करत संकटाला सामोरे जाणारा मराठा समाज आपल्या स्वराज्यावर आणि राज्यावर भले कोणीही चालून आले तर त्याच्याशी दोन हात करत विजयश्री खेचून आणणारी लढवय्या जमात म्हणजे मराठा समाज. इतिहासाच्या पाना-पानामध्ये मराठ्यांच्या रक्ताळलेल्या लढाया आणि विजयश्री पाहितली तर मराठ्यांची... read more
मस्तवाल नौकरशाही आणि हतबल सरकार कायदे करणारे लोकप्रतिधी आणि कायद्याची अंमलबजावणी करणारे सरकारी कर्मचारी असतात मात्र सरकारने लोकहिताचे किती ही निर्णय घेतले तरी त्याची चांगल्या पध्दतीने अंमलबजावणी होत नाही, याला कारणीभुत भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी आहेत. बोटावर मोजण्या इतके अधिकारी आणि कर्मचारी सोडले तर इतर कर्मचार्‍या बाबत काय बोलावे हेच कळतं नाही. अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा इतका रुबाब... read more